शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ . विजयकुमार कांबळे यांचा सन्मान.

Admin

 शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ . विजयकुमार कांबळे यांचा सन्मान. 


सांगली प्रतिनिधी - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), महाराष्ट्र शासन मार्फत गुणवत्ता विकास कक्ष अंतर्गत , माध्यमिक शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने शैक्षणिक, सामाजिक, व संघटनात्मक क्षेत्रात, अतिविशिष्ट गुणवत्तापर्ण भरीव कार्य केल्याबद्दल व अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेबद्दल  बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष  मा. डॉ. विजयकुमार कांबळे सर यांचा विशेष सन्मान व सत्कार  वसंतरावदादा पाटील सभागृह , जिल्हा परिषद,सांगली येथे करणेत आला.हा सत्कार  मा. सीईओ मॅडम जिल्हा परिषद यांचे मार्फत डाएट चे सन्माननीय प्राचार्य मा. डॉ. रमेश होसकोटी साहेब ,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. मोहन गायकवाड साहेब यांचे हस्ते करणेत आला.या वेळी डाएट चे सर्व अधिव्याख्याता, शिक्षण  विभागातील व इतर विभागातील सर्व अधिकारी व प्रशासन अधिकारी सन्माननीय रंगराव आठवले साहेब उपस्थित होते.


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top