जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. वंदना फुटाणे यांच्याबरोबर कास्ट्राईब शिक्षक संघटना शिष्टमंडळाची बैठक.

Admin

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. वंदना फुटाणे यांच्याबरोबर कास्ट्राईब शिक्षक संघटना शिष्टमंडळाची बैठक.


विवेक वार्ता लातूर प्रतिनिधी - जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. वंदना फुटाणे यांच्याबरोबर कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष सुभाष मस्के, महिला आघाडी प्रमुख सुनीताताई कांबळे,  पदाधिकारी यांनी भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यामध्ये विद्यार्थी आधार अपडेट करणे , शालेय गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, विद्यार्थी उपस्थिती, पट वाढविण्यासाठी प्रयत्न,नवीन शैक्षणिक उपक्रम, या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिकारी, शिक्षक बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top