जिल्हा परिषदेच्या नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सांगलीचे वतीने सत्कार

Admin
  जिल्हा परिषदेच्या नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सांगलीचे वतीने सत्कार
सांगली - सांगली जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा सांगलीचे वतीने विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत व जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी संघटनेच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच शिक्षक, कर्मचार्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल.असा विश्वास यावेळी संघटनेस देण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top